Monday, October 17, 2011

भाग्य

प्रेमाचा वर्षाव तुझ्यावर केला असा खुल्या नभाखाली,
जळफळून भाग्यावर माझ्या बघ तो चंद्रही काळवंडला...

No comments:

Post a Comment