Thursday, November 24, 2011

Kolaveri Di in Marathi

चावट 'कोलावेरी' मराठीत!

मर्जी कोणावरी कोणावरी कोणावरी जी?
मर्जी कोणावरी कोणावरी कोणावरी जी?
मर्जी कोणावरी कोणावरी कोणावरी जी?
मर्जी कोणावरी जी?

ऐश म्हणते माझी माझी
कॅट म्हणते माझी
बेबो कंगना लाईन मध्धी
नर्गिस कुठुनी आली?

कुणाची मी मारायची मारायची मारायची जी?
कुणाची मी मारायची मारायची मारायची जी?

मर्जी कोणावरी कोणावरी कोणावरी जी?
मर्जी कोणावरी कोणावरी कोणावरी जी?
मर्जी कोणावरी कोणावरी कोणावरी जी?
मर्जी कोणावरी जी?

फिगरवाल्या पोरी पोरी
खर्च ह्यांचे भारी
स्वप्नामध्ये देखण्या पोरी
पैशाची मारामारी

भरवसा हातावरी हातावरी हातावरी जी!
भरवसा हातावरी हातावरी हातावरी जी!

मर्जी कोणावरी कोणावरी कोणावरी जी?
मर्जी कोणावरी कोणावरी कोणावरी जी?
मर्जी कोणावरी कोणावरी कोणावरी जी?
मर्जी कोणावरी जी?


Original Song: http://www.youtube.com/watch?v=YR12Z8f1Dh8

No comments:

Post a Comment