Friday, August 2, 2013

आता

मयतीला आलीस नटून थटून
मुडद्याला माझ्या बसलीस खेटून,
आता काय उपयोग मला भवाने
जीव गेल्यावर हलवून हलवून?

No comments:

Post a Comment