Tuesday, August 27, 2013

हात

मक्याच्या गांडीत खाज सुटली म्हणून डॉक्टरला दाखवायला गेला. डॉक्टरनं तपासून सांगितलं, "मलम लावायला सात दिवस रोज सकाळी ये." सातव्या दिवशी डॉक्टर म्हणाला, "उद्यापासून नाही आलास तरी चालेल.  घरीच बायकोकडून मलम लावून घे." आठव्या दिवशी सकाळी मक्या चड्डी काढून बायकोकडं गांड करून उभा राहिला. बायकोनं मलम लावताना एक हात मक्याच्या खांद्यावर ठेवला. मक्या म्हणाला, "तिच्या मायला त्या डॉक्टरच्या! तू आत्ता एक हात खांद्यावर ठेवल्यावर कळलं, डॉक्टर सात दिवस दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवून मलम कसा लावत होता!"

No comments:

Post a Comment