Tuesday, August 27, 2013

थकवा

"बाई, काय होतंय तुम्हाला?"
"डॉक्टर साहेब, खूप थकवा येतो हो सारखा सारखा..."
"खूप काम असतं का बाई घरात?"
"नाही हो, तसं काम म्हणून फार नाही, पण..."
"समजलो समजलो.. किती वेळा करता आठवड्यातून?"
"रोज डॉक्टरसाहेब..."
"हं.. म्हणूनच थकायला होतंय. एक काम करा - इथून पुढं रविवारी करायचं बंद करा."
"ते कसं शक्य आहे डॉक्टर? तेवढ्या एकाच दिवशी तर माझ्या नवर्‍याबरोबर करते ना मी..."

No comments:

Post a Comment