Tuesday, August 27, 2013

दात

बाई दातांच्या डॉक्टरसमोर लाजून उभी होती. डॉक्टरनं विचारलं, "अहो अशा लाजताय काय? काय होतंय तुम्हाला?" बाई म्हणाली, "इश्श! डॉक्टर मला दात काढून हवाय." "अहो, मग त्यात एवढं लाजण्यासारखं काय? इकडं या खुर्चीवर येऊन बसा बरं..." बाई लाजतच खुर्चीकडं आली, साडी कमरेपर्यंत उचलली, चड्डी खाली ओढली आणि पाय फाकवून बसली. डॉक्टर उडालाच, "अहो अहो, हे काय करताय बाई? तुमचा दात काढायचाय ना, मग चड्डी कशाला काढताय?" बाई अजून लाजून म्हणाली, "इश्श डॉक्टर! दात माझा नाही, आमच्या ह्यांचा काढायचाय. इथं खाली अडकलाय काल रात्री!"

No comments:

Post a Comment