Tuesday, December 8, 2015

गरज प्रणय कथांची

इंटरनेटमुळं ब-याचशा गोष्टी सोप्या झाल्यात असं आपण नेहमी म्हणतो. पण त्याचबरोबर ब-याचशा गोष्टींची गल्लतही झालीय, असं मला वाटतं. उदाहरणार्थ, इंटरनेटमुळं तरुण (मनानं, वयानं नव्हे!) जनतेला रोमँटिक किंवा प्रणयविषयक साहित्य सहज उपलब्ध झालं. जे पूर्वी पुस्तकं आणि मासिकांमधे चोरुन चोरुन वाचायला लागायचं, ते आता राजरोस कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब, किंवा मोबाईलवर, घरी-दारी, ऑफीसात, कॉलेजात, हॉटेलात, बागेत, गाडीत, रेल्वेत, विमानात, पलंगावर, डायनिंग टेबलवर, थेटरमधल्या खुर्चीवर, आणि टॉयलेटमधल्या कमोडवर... अगदी कुठंही केव्हाही कसंही वाचता येऊ लागलं. हे असं वरकरणी छान-छान गुदगुल्या करणारं फीलिंग असलं तरी याची एक दुसरी भयंकर बाजूही आहे.

ही दुसरी बाजू म्हणजे, इंटरनेटवरच्या माहितीमुळं प्रणय आणि संभोग या दोन्हीत होत असलेली गल्लत. सोप्या भाषेत फरक स्पष्ट करायचा झाला तर, प्रणय म्हणजे रोमान्स आणि संभोग म्हणजे सेक्स. आता बहुतेकांना असंही वाटत असेल की या दोन्ही गोष्टी एकच आहेत. पण नाही, या दोन्ही गोष्टींमधे मोठ्ठा फरक आहे.

प्रणय ही प्रेमाची पुढची पायरी आहे. म्हणजे लक्षात घ्या, प्रणय प्रसंगापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेम निर्माण होणं अत्यावश्यक आहे. ही अट संभोगाला मात्र नाही. संभोग हा अनोळखी व्यक्तींमधे, अगदी एकमेकांना पहिल्यांदाच भेटणा-या व्यक्तिंमधेही होऊ शकतो. प्रणयासाठी मात्र थोडी बॅकग्राऊंड तयार व्हावी लागते. प्रणय फुलवत न्यावा लागतो, तर संभोग चटकन उरकता येतो. मग तुम्ही म्हणाल, प्रणय आणि संभोग यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही का?

आहे, संबंध आहे. प्रणय ही जशी प्रेमाची पुढची पायरी आहे, तशीच संभोग ही प्रणयाची पुढची पायरी असते. उलट मी तर म्हणेन प्रणयात कुठे ना कुठे संभोग असतोच, आज नाही तर उद्या प्रणय संभोगाची पायरी ओलांडणारच. आणि हा असा संभोग प्रणयाची मजा अजून वाढवतो. पण नुसत्या संभोगाचं मात्र तसं नाही, बरं का. प्रणयात जसा संभोग असतोच, तसा संभोगात प्रणय असतोच असं नाही. याची काही उदाहरणं बघू म्हणजे समजायला अजून सोपं जाईल -

एकमेकांना अजिबात न ओळखणा-या स्त्री आणि पुरुष यांचं लग्न झाल्यावर एकमेकांना समजून घेण्यात अजिबात वेळ न दवडता, एक शारीरिक गरज म्हणून किंवा आपला दिव्य वंश टिकवण्यासाठी जेव्हा ते नवरा-बायको म्हणून शरीराने जवळ येतात तेव्हा त्यांच्यात होतो तो प्रणयरहीत संभोग. यात प्रणयाचा अभाव असल्यानं उद्देश पूर्ण झाला (म्हणजे गर्भधारणा झाली किंवा शारीरिक भूक भागली) की यातली मजा संपते.

याउलट, एकमेकांना ओळखणा-या, एकमेकांना पटवून जवळ येणा-या (लग्नानंतर किंवा लग्नाशिवाय) जोडप्यामधे प्रणय फुलत जातो. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना आधार देणं, एकमेकांची सुखदुःखं वाटून घेणं, अशा टप्प्याटप्प्यांमधून शारीरिक जवळीकीपर्यंत अशी जोडपी पोहोचली की त्यांचं नातं पूर्ण होतं आणि मग ते 'दो जिस्म मगर इक जान' या पातळीवर जातं. अशा नात्यामधे होणारा संभोग शारीरिक भूक तर भागवतोच, पण एकमेकांसोबत राहणे हा कालातीत उद्देश त्यामागं असल्यानं पहिल्या संभोगानंतर दुस-याची उत्सुकता लागून राहते.

आणखी काही उदाहरणं थोडक्यात पाहू -

इंटरनेटवर पॉर्न फिल्म्स मधे घरातली एकटी तरुणी पिझ्झा डिलीव्हर करायला आलेल्या तरुणाची पँट काढून त्याचं लिंग चोखू लागते, अचानक आणि विनाकारण. काही सेकंदातच, ज्याचं नाव-गाव काही माहिती नाही अशा तरुणाचं लिंग त्या सोज्वळ घरंदाज तरुणीच्या योनीत वीर्याच्या पिचका-या मारत असतं, हा निव्वळ प्रणयरहीत संभोग आहे. ही फिल्म बघणा-यांच्या भावना उद्दिपीत करणं एवढंच त्या पॉर्नस्टार्सचं काम असतं. त्यामुळं, प्रणय फुलवत नेणं वगैरे गोष्टींवर ते वेळ दवडत नाहीत.

स्त्रीच्या (किंवा पुरुषाच्या) इच्छेविरुद्ध केलेला संभोगसुद्धा प्रणयरहीतच, मग तो अनोळखी व्यक्तीकडून होणारा बलात्कार असेल किंवा विवाह-बंधनाखाली नव-याकडून होणारी शारीरिक जबरदस्ती असेल.

दुर्दैवानं आपल्या संस्कृतीचा गैरअर्थ काढणा-या लोकांनी प्रणय आणि संभोग या दोन्ही गोष्टी सेन्सॉर करुन टाकल्यानं चांगला प्रणय फुलवत संभोगापर्यंत नेण्याची फिल्मी उदाहरणं फारशी उपलब्धच नाहीत. पॉर्नोग्राफीवर बंदी असल्यानं चांगलं प्रणय-साहित्यही तरुणांच्या हातात पडत नाही आणि विकृत साहित्याच्या भडीमारामुळं त्यांची प्रणय आणि संभोग यांच्यात आयुष्यभर गल्लत होत राहते. चांगला प्रणय अनुभवलाच नसल्यानं लोकांच्या फॅण्टसीदेखील फक्त संभोगाच्याच असतात. उदाहरणार्थ, शेजारची भाभी आपल्याशी संभोग करु इच्छिते, म्हणूनच तर ती मोठ्ठ्या गळ्याच्या ब्लाऊजमधून स्वतःच्या गो-यापान पाठीचं आणि मांसल उरोजांचं दर्शन आपल्याला देत असते. या गैरसमजुतीतून कित्येकदा तरुण मुलं अशा सेक्सी भाभ्यांना एप्रोच करतात आणि भयंकर कॉम्प्लिकेशन्समधे अडकून बसतात. हीच गोष्ट नात्यातल्या इतर आकर्षक स्त्रियांची किंवा अगदी रस्त्यावरुन जाता-येता दिसणा-या सुंदर, कमनीय मुली-बायकांची. अशा वेळी डोक्यातले विचार, त्या मुलीला किंवा बाईला पटवून लॉजवर कसं नेता येईल आणि तिच्या शरीराशी कसं-कसं खेळता येईल इथपर्यंतच पोहोचतात. आपल्याला आवडलेल्या व्यक्तीला योग्य पद्धतीनं एप्रोच करणं, स्वतःला त्या व्यक्तीच्या लायक बनवणं, त्या व्यक्तीच्या नजरेतून स्वतःची किंमत ओळखणं, वगैरे गोष्टी तर डोक्यातसुद्धा येत नाहीत.

अशा किडलेल्या मनोवृत्तीवर उपचार करण्यासाठी गरज आहे प्रणय साहित्याची, प्रणय कथांची. प्रणय फुलवत नेणारी, नात्यांचे पदर उलगडून दाखवणारी उदाहरणं वाचायला, ऐकायला मिळाली तर एकूणच स्त्री-पुरुष संबंधांकडं बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकेल. याच आशेवर हा ब्लॉग सुरु केलाय - 'प्रणय कथा' नावानं. (http://pranaykatha.blogspot.com) स्त्री-पुरुष (किंवा स्त्री-स्त्री, पुरुष-पुरुष देखील) नात्याला संभोगाच्या, सेक्सच्या बाहेर आणून प्रणयाच्या, रोमान्सच्या कोंदणात सादर करण्याचा हा प्रयत्न आहे. तुमचे या विषयावरचे विचार जाणून घ्यायलाही मला आवडेल. माझ्याशी pranaykatha@gmail.com या ईमेलवर संपर्क साधू शकता. धन्यवाद!

1 comment: